शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष अधिकृत उमेदवार

समृद्ध भांबेड, प्रगत भांबेड!

वारसा सेवेचा, ध्यास विकासाचा - भांबेड जि. प. निवडणूक २०२६

"वंदनीय शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून ८०% समाजकारण व २०% राजकारण करण्याच्या त्यांच्या मार्गदर्शनावर चालण्याचे अभिवचन मी देते."

— अचला राजश्री (उल्का) हरिश्चंद्र विश्वासराव

प्रमुख ठळक कामे

गेल्या ८-९ वर्षांतील आमची आश्वासक पावले

कुरंग गावचा आर्च ब्रिज

₹ १.११ कोटी

पायाभूत सुविधा सक्षमीकरण

झर्ये-कारवली रस्ता

₹ ६.४१ कोटी

दुर्गम भागातील दळणवळण

वाडीवस्ती २५/१५ निधी

₹ १० कोटी

सर्वसमावेशक विकास निधी

दलित व तांडा वस्ती निधी

₹ ९ कोटी

सामाजिक समता व विकास

जलसंधारण निधी

कोट्यवधींचा निधी

पाझर तलाव व धरण निर्मिती

महिला सक्षमीकरण

उद्योग प्रोत्साहन

अगरबत्ती मशीन व चक्की वाटप

माझे व्हिजन: "समृद्ध भांबेड"

मला विकासाभिमुख, दर्जेदार आणि शाश्वत कार्य करायचे आहे. आपल्या परिसरातील ग्रामीण भागाची उन्नती करून ग्रामीण जीवनात स्थैर्य आणणे हे माझे ध्येय आहे.

  • कृषी क्रांती

    शेती व दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन इ. माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करणे.

  • युवा रोजगार

    नोकरीसाठी होणारे स्थलांतर थांबवून गावातच शाश्वत संधी निर्माण करणे.

  • वारकरी परंपरा

    ज्ञानोबा-तुकोबारायांच्या दैदिप्यमान परंपरेला व सांप्रदायाला बळ देणे.

आमचे अधिकृत उमेदवार

जिल्हा परिषद उमेदवार

अचला राजश्री (उल्का) विश्वासराव

प्रभानवल्ली पं. स. उमेदवार

श्री. राजेंद्र विश्राम घडशी

भांबेड पं. स. उमेदवार

श्री. युवराज मारुती हांदे